About

अनेक वर्षांची परंपरा सांभाळत 1960 पासून लोकांना गोड पद्धतीनं सेवा देत, आपला दर्जा सर्वोत्तम राखत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव मसाल्याचे ठिकाण आणि महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर मसाले पुरविणारे केंद्र म्हणजे देऊलकर मसाले.

आमच्याकडे विविध प्रकारचे मसाले तयार केले जातात त्यात कुळीथ पिठी, मासळी मसाला,वडा पीठ , भाजलेला मिक्स मसाला, तसेच मिर्ची पावडर, गरम मसाला पावडर , हळद पावडर, धणा पावडर आदींचे उत्पादन पण केले जाते.

अलीकडे मालवणी भाषेप्रमाणे मालवणी उत्पादने सुद्धा ग्लोबल होताना दिसतायत याचंच ताज उदाहरण म्हणजे मालवणचे देऊलकर मसालेे.

देऊलकर मसाले
अस्सलमालवणी चव

Our Products